चळे प्रतिनिधी ग्रामीण भागामध्ये अल्पावधीत नावलौकिक मिळवलेली व तेरा वर्षांपासून सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेली राजमाता जिजाऊ महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चळे या पतसंस्थेचा पंढरपूर शाखा शुभारंभ मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता इंदिरा गांधी शॉपिंग सेंटर, नवीन बस स्थानकासमोर पंढरपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केला आहे.
आपली राजमाता जिजाऊ पतसंस्था आता पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये विश्वासाची आर्थिक सेवा देणार.
आमच्या पतसंस्थेची वैशिष्ट्ये
महिलांसाठी ठेवीवर 1 टक्के जादा व्याजदर
बचत गट,महिलांना लघु उद्योगासाठी कर्जाची सोय
अवघ्या दहा मिनिटात सोने तारण कर्ज
मुलींच्या भविष्यासाठी जिजाऊ सुकन्या ठेव योजना.
प्रति महिना ठराविक रक्कम गुंतवणूक करा व गरजेच्या वेळी मोठी रक्कम मिळवण्यासाठी मासिक रिकरिंग ठेव योजना
संपूर्णपणे संगणीकृत असणारी विश्वासाची पतसंस्था आता पंढरपूर शहरांमध्ये..
राजमाता जिजाऊ महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या पंढरपूर शाखा शुभारंभास हार्दिक शुभेच्छा..
शुभेच्छुक माननीय सौ चंद्रभागा रामदास घाडगे चेअरमन
व माननीय श्री रामदास तुकाराम घाडगे कार्यकारी संचालक , व व्हाइस चेअरमन,सर्व संचालक मंडळ राजमाता जिजाऊ महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पंढरपूर.
No comments:
Post a Comment