संविधानामुळे आपण आज झेडपी पंचायत सदस्य आहोत,, सौ तृप्त ताई ताई ी खरे - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Saturday, 28 February 2026

संविधानामुळे आपण आज झेडपी पंचायत सदस्य आहोत,, सौ तृप्त ताई ताई ी खरे

चळे प्रतिनिधी,, डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज झेडपी सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच आधी पदे या संविधानामुळे मिळाले आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास कामे आपल्या मार्फत व्हावीत यासाठी आपल्यावर जनतेने पूर्ण विश्वास टाकला आहे सदर विकास कामाकरिता आमदार राजाभाऊ खरे यांच्यामार्फत आपणास सहकार्य करण्याचे आश्वाचन आमदार राजू खरे यांच्या पत्नी तृप्ती ताई खरे यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले चळे येथील श्रीकृष्ण महाविद्यालय व बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चळे वार्षिक स्नेहसंमेलन विविध कलागुणांचा कलाविष्कार,वार शुक्रवार दि. २७/०२/२०२६ रोजी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजू खरे यांच्या पत्नी तृप्ती खरे यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे होते सौ. दुर्गाताई गोपाळकृष्ण अंकुशराव जिल्हा परिषद सदस्य,
सौ. रंजनाताई आण्णासो शिंदे पंचायत समिती सदस्य, सौ. सावली अतुल बंगाळे-गायकवाड, सदस्य,पंचायत समिती, संस्थापक बळीराम दादा बनसोडे, सौ मालन बळीराम बनसोडे बीडचे प्राचार्य डॉ. शशिकांत लक्ष्मण तांबे, महाविद्यालयाचे श्री. नितीन अशोक बाबर, प्रा,सुरेश बनसोडे यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ,शशिकांत होनकळस

No comments:

Post a Comment