रांझणी,शाळा व्यवस्थापन समिती मतदान प्रक्रियाद्वार निवड अध्यक्षपदी संजय भाकरे उपाध्यक्षपदी सौ उषा गांडुळे यांची निवड - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Friday, 27 February 2026

रांझणी,शाळा व्यवस्थापन समिती मतदान प्रक्रियाद्वार निवड अध्यक्षपदी संजय भाकरे उपाध्यक्षपदी सौ उषा गांडुळे यांची निवड

रांझणी,शाळा व्यवस्थापन समिती मतदान प्रक्रियाद्वार निवड
 अध्यक्षपदी संजय भाकरे उपाध्यक्षपदी सौ उषा गांडुळे यांची निवड 
 चळे प्रतिनिधी,,रांझणी - पंढरपूर येथील जिल्हा परिषदे प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती दोन वर्षाच्या निवडीसाठी सकाळी ११ ते ४ यावेळेत मतदान घेण्यात  आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी मुख्याध्यापक मारुती क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली हे निवडणूक प्रक्रिया पार पडली  यामध्ये एकूण ३५० माता पालक पैकी पैकी  285 माता पालकांनी मतदान प्रक्रिया मध्ये भाग घेतला  - यामध्ये १ली ते ७वी पर्यंत प्रत्येक वर्गातून मतदान प्रक्रिया द्वारे निवड करण्यात आली . त्याचप्रमाणे सर्वांच्या अनुमतीने 5सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये एकूण 17 शाळा व्यवस्थापन समितीची निवड जाहीर करण्यात आली. पहिली ते सातवी वर्गातून यामध्ये १२ प्रतिनिधी निवड झाल्यानंतर  अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता 12 सदस्या मधून निवड करण्यात आली, यामध्ये अध्यक्षपदी संजय मुरलीधर भाकरे यांची तर उपाध्यक्षपदी सौ उषा  रामचंद्र गांडुळे  यांची निवड करण्यात आली यामध्ये, सदस्य पदी बालाजी बाळासाहेब भोसले. सौ. प्रिया दीपक पवार
. पांडूरंग शिवाजी घोडकेश् संभाजी वेताळ फडतरे.
से: रोहिणी  विजय ढोले . सोनाली संतोब सप्ताळ 
 सौ. अरुणा लक्ष्मण गांडुळे 
श्री बाळासाहेब गंगाराम अवताडे  . विजय लक्षण दांडगे
 सौ. सारिका संतोष शिंदे, धनाजी हरी पवार शौर्य गणेश पंडित धनश्री मनोज बाबर यांची सर्वानुमते  निवड करण्यात आले. निवड प्रक्रिया मुख्याध्यापक सुभाष यलमार यांच्या अध्यक्ष खालील राबविण्यात आली . यावेळी मोरे घाडगे पवार आधी शिक्षकाने सहकार्य केले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ पालक माता बहिणी उपस्थित होत्या 
 फोटो ओळी,,, राजनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संजय भाकरे उपाध्यक्षपदी सौ उषा  गांडुळे यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक सुभाष यलमार व ग्रामस्थ

No comments:

Post a Comment