चंद्रभागा नदी परिसराची स्वच्छता करण्यासाठी रु.5 कोटी निधी मंजूर.नगराध्यक्ष, डॉ.प्रणिताताई भालके - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Sunday, 19 July 2026

चंद्रभागा नदी परिसराची स्वच्छता करण्यासाठी रु.5 कोटी निधी मंजूर.नगराध्यक्ष, डॉ.प्रणिताताई भालके

चंद्रभागा नदी परिसराची स्वच्छता करण्यासाठी रु.5 कोटी निधी मंजूर.नगराध्यक्ष, प्रणिताताई भालके

चंद्रभागा नदी परिसराची स्वच्छता करण्यासाठी रु.5 कोटी निधी मंजूर.नगराध्यक्ष, प्रणिताताई भालके
 
 









चळे प्रतिनिधी
आषाढी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पंढरपूर दौऱ्यावर आले असता नगराध्यक्ष प्रणिता ताई भालके यांनी चंद्रभागा नदी परिसराची स्वच्छता करणेसाठी निधीची मागणी केली.

 यावेळी उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ दखल घेत चंद्रभागा नदी स्वच्छतेसाठी ₹५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.

या निधीमुळे नदी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि भाविकांना अधिक स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment