आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्री पद मिळण्यासाठी पांडुरंगाचा कडे साकडे. - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Monday, 17 August 2026

आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्री पद मिळण्यासाठी पांडुरंगाचा कडे साकडे.

आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्री पद मिळण्यासाठी  पांडुरंगाचा कडे साकडे.
चळे प्रतिनिधी, आमदार गोपीचंद पडळकर यांना राज्यातील मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळण्याकरिता आटपाडी तालुक्यातील विभूतेवाडी येथील ब्रह्मचैतन्य गजी ढोल मंडळाने पंढरीच्या पांडुरंगाला साकडे  घालण्याकरिता पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रदूषणा घालून चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून नामदेव पायरीपाशी येऊन गजी ढोल याचा कार्यक्रम करून पांडुरंगाला प्रसन्न करून बहुजनांचे नेते आमदार गोपीनाथ पडळकर यांना मंत्री पद मिळण्याकरिता साकडे घातले, 

आटपाडी तालुक्यातील विभुते वाडी येथील नारायण खर्जे सिद्धार्थ थोरात एकनाथ मोठे मोहन कर्जे शंकर खर्जे शिवाजी मोठे सुखदेव मोठे नामदेव मोठे नाना मोठे संजय लोहार तायाप्पा मोठे रामचंद्र पाऊले सर्जेराव मोठे अनिकेत मोठे कृष्णा मोठे किसन मोठे यांच्यासह आधी धनगर समाज मंडळाने हे हे सगळे घालण्याकरिता आले होते यावेळी पंढरपूर तालुका भाजपा 
अध्यक्ष प्रा. सुभाष मस्के याने सर्व गजी ढोल मित्र मंडळ आमदार पडळकरप्रेमींचा सत्कार   स्वागत केले यावेळी भाजप उपाध्यक्ष माऊली हळणवर धनगर समाजाचे अध्यक्ष सोमनाथ ढोणे माऊली प्रवीण सलगर खंडू लवटे संतोष शेळके तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधव उपस्थित होते

No comments:

Post a Comment