आ. राजू खरे यांनी मांडली मोहोळ मतदारसंघातील शेतकयांची व्यथा; हेक्टरी एक लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी !
मुख्यमंत्री फडणवीसांकडून कारंवा येथे दुष्काळी परिस्थितीची पा
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कारंबा, ता. उत्तर सोलापूर येथे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीची महासाडाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाहणी दौऱ्यादरऱ्यान आ. राजू खरे यांनी मोहोळ विधानस्समभा मतदारसंघातील शेतकन्यांच्या विविध प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले. आ. खरे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मोहोळ, उत्तर सोलापूर आणि पंदरपूर तालुकयातील दुष्काळजन्य परिस्थितीबाबत निवेदन साद केले.
यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने मतदारसंघातील अनेक भागामध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकांची उगवण झाली नाही, तर उगवलेली पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. दुबार पेरणी करूनही अनेक शेतकऱ्यांच्या पदरी नुकसानच पडल्याचे चित्र आहे. मोहोळ तालुक्यातील ९०४ गावे, उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ गावे आणि पंदरपूर तालुक्यातील १७ गावे दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करत असल्याचे आ. खरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
पावसाअभावी विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी कमी होत असून आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता कमी होत असल्याने पशुपालकांसमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत, ग्रामीण भागातील शेतमजुरांव्या रोजगारावरही दुष्काळाचा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ. राजू खरे यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत निवेदन सादर केले.
आ. राजू खरे यांच्या प्रमुख मागण्या :
९. खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करावेत.
२. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी.
3. दुष्काळ जाहीर करण्याबाबत कार्यवाही करावी.
पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. ४.
आवश्यक ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. ५ .
६. सोयाबीन व अन्य खरीप पिकांसाठी प्रति हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी.
पावसाअभावी करपलेल्या सोयाबीनसह अन्य खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच प्रति हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आ. राजू खरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
मुख्यमंत्र्यांच्या कारंबा दौन्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीचे प्रश्न शासनाच्या पातळीवर मांडले गेले आहेत. आता आ. खरे यांनी केलेल्या मागण्यांवर शासनाकडून कोणती कार्यवाही हेते, याकडे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.
Reply
<

No comments:
Post a Comment