आमदार राजाभाऊ खरे यांच्या वतीने वारकऱ्यांना शाबू खिचडी व केळीचे वाटप 
आमदार राजाभाऊ खरे यांच्या वतीने वारकऱ्यांना शाबू खिचडी व केळीचे वाटप केंद्राचे उद्घाटन करताना आमदार राजाभाऊ खरे, सौ तृप्ती ताई खरे सहकुटुंब
चळे प्रतिनिधी
याचे उदघाटन आमदार राजाभाऊ खरे व त्यांच्या व पत्नी सौ तृप्ती ताई खरे यांच्या हस्ते करण्यात आले .
:मोहोळ विधानसभा मतदार संघांचे आमदार राजू खरे यांनी र आषाढी वारीतील भाविकांना मोफत अन्नछत्र . सुरू केले असून ते दोन दिवस चालणार असून आषाढी एकादशी, भाविकांना शाबू खिचडी त्याचप्रमाणे केळीचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे, दिनांक सात जुलै रोजी संपूर्ण दिवस पत्रा शेड मधील वारकऱ्यांना मोफत अन्नदान केले जाणार आहे.
*: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथराव शिंदे यांच्या मातोश्री स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ अनेक वर्षापासून अन्नछत्र सुरू केले होते आमदार,राजाभाऊ खरे सर्व गावातील गोरगरीब नागरिकांना स्वखर्चातून मागेल त्याला पाणी, वारीमध्ये येणाऱ्या भाव भक्तांना अन्नछत्र सुरु केले आहे, पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर सभा मंडप उभारला असून त्यांना मायेची सावली दिली आहे मध्ये पांडुरंगाच्या,दर्शनासाठी आलेल्या वारकरी व भाविक भक्तांना याचा लाभ होणार आहे. आमदार राजाभाऊ खरे यांच्या सामाजिक उपक्रमाची चर्चा वारकरी भाविक भक्तांमधून करताना दिसून आली.
या उपक्रमाबद्दल गेल्या वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गोपाळपूर येथील स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे अन्नछत्र मंडळास स्वतः भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले, यावेळी आमदार राजाभाऊ खरे यांचे कौतुक केले होते.
No comments:
Post a Comment