ज्ञानामृत विद्यार्थ्यांना देण्याचे काम शिक्षकाच्या माध्यमातून होत असल्याचे आमदार राजू खरे यांच्या पत्नी सौ तृप्ती ताई खरे - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Friday, 14 November 2025

ज्ञानामृत विद्यार्थ्यांना देण्याचे काम शिक्षकाच्या माध्यमातून होत असल्याचे आमदार राजू खरे यांच्या पत्नी सौ तृप्ती ताई खरे

 चळे प्रतिनिधी,,,जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून  माध्यमातून तंत्रशिक्षणाचे ज्ञानामृत विद्यार्थ्यांना देण्याचे काम शिक्षकाच्या माध्यमातून होत असल्याचे आमदार राजू खरे यांच्या पत्नी सौ तृप्ती ताई खरे यांनी चळे येथील तालुकास्तरीय लोकनाट्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले  ज्ञानदानाचे काम हे  अनेक पिढ्यांना देत आलो आहोत. या माध्यमातून तंत्रशिक्षणाची 'ज्ञानगंगा' ग्रामीण भागात प्रवाहित करण्यात आम्ही शिक्षकाच्या माध्यमातून यशस्वी ठरत असल्याचे  याप्रसंगी   व्यक्त केले, त्याचप्रमाणे शाळेत शिक्षणासाठी लागणाऱ्या कॅम्पुटर प्रिंटर यापूर्वी मुलांच्या,शिक्षणासाठी दिले आहे सुख  सुविधा अडचणीसाठी मी आमदार राजू खरे  यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमी सहकार्य करण्याचे अभिवचन यावेळी सौ तृप्ती खरे याने दिले.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने  सरपंच ज्ञानेश्वर शिखरे  होते.जिल्हा परिषद, सोलापूर

शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत

पंचायत समिती (शिक्षण विभाग) पंढरपूर

तालुकास्तर विद्यार्थी गुणवंत शोध चाचणी

लोकनृत्य स्पर्धा
 यावेळी माजी उपसरपंच भास्कर मोरे उपसरपंच दीपक मोरे, दिपाली खरे,सज्जन मोरे श्रीकांत पंडित शुभांगी पंडित मुख्याध्यापक प्रभाकर घाडगे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment