पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामल शिरसट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांच्यात थेट लढत होत आहे.
गेली अनेक वर्षांपासून पालिकेवर वर्चस्व असणाऱ्या पांडुरंग परिवाराने भाजपा उमेदवार शामल शिरसट यांच्या विजयासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, युवक नेते प्रणव परिचारक हे निवडणूक मैदानात उतरले असून त्यांच्या प्रचारास पंढरी नगरीतून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
२०१६ मध्ये झालेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि शहर विकास आघाडीने शहरातील नागरिकांना दिलेला वचननामा पूर्ण केल्याचा दावा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केला आहे.
मागील अनेक वर्षांपासून पंढरपूर शहरात भाजपा सरक माध्यमातून केलेल्या विकास कामांवर आणि पुढील विकासाचे व्हिजन
<
No comments:
Post a Comment