कासेगाव बालाजी निकम सरकार या तरुण कार्यकर्त्याने वसंत नाना देशमुख, यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्याकरिता कार्यकर्त्याने आपल्या शरीरातील रक्ताने वसंत नानाचे क्रेच फोटो रक्ताने काढून सप्रेम भेट खासदार धर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते देण्यात आले दिले याबद्दल
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ करा खासदार धैर्यशील मोहिते पाटील चळे प्रतिनिधी,,,सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आज पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे प्रचारसभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपा वर हल्ला करत मतदारांना संबंधित करत भाजप पक्ष हा विकास कामांना फाटा देत जाती-जातीत फक्त भांडण लावण्याचे काम केले आहे या निवडणुकीत पालकमंत्री विकास कामावर न बोलता फक्त विरोधकावर टीकाटिप्पणी करणे एवढेच करतात आज सोलापूर जिल्हा विकास कामापासून कोसो दूर गेला आहे तर सोलापूर जिल्ह्याला विकास कामाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी मतदारांनी जसे विधानसभा लोकसभा निवडणुकीत भाजपाला घरचा रस्ता दाखवला पालकमंत्री पालकाची भूमिकांना बजावली पाहिजे परंतु मालकाची भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे तसा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचा सुपडा साप करूया असे आव्हान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कासेगाव येथील जाहीर सभेत मतदारांना संबोधित केले चौकट भाजपाने राज्यातील ठेकेदाराकडून कमिशन खाण्याशिवाय दुसरे काहीच काम केले नाही विकासाच्या मुद्द्यावर न बोलता फक्त हिंदू खतरे मे है असं म्हणत भाजपाने आतापर्यंत मताचा जोगवा मागत निवडणूक लढविली आहे. ''आमदार उत्तम जानकर'' चौकट. गावचा विकास केला नाही म्हणणार्यानी आपण पाच वर्षात सभापती असताना काय काम केले हे सांगावे . विरोधक आपली दिशाभूल करून व जाती-जातीमध्ये भांडण लावून मत मागत आहे तरी कासेगाव मधील सुज्ञ मतदारांनी वेळोवेळी या जातीवाद्यांना जागा दाखवून दिली आहे आणि आत्ता सुद्धा जागा दाखवून देतील. वसंतराव देशमुख सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष
No comments:
Post a Comment