मनसे नेते दिलीप बापू धोत्रेंचा मास्टरस्ट्रोक, विठ्ठल परिवार सत्तेत! विठ्ठल परिवार एकवटला… आणि ४० वर्षांची सत्ता कोसळली
चळे प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकित मनसे नेते दिलीप बापू धोत्रेंची मास्टरस्ट्रोक, विठ्ठल परिवार सत्तेत! विठ्ठल परिवार एकवटला… आणि ४० वर्षांची सत्ता कोसळली!नगरपालिका,जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकीत राजकीय इतिहासाला कलाटणी देणारा हा निकाल ठरला आहे.
नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतपांडुरंग परिवाराला मोठा धक्का बसला असून, विठ्ठल परिवाराने सत्ता स्थापनेत बाजी मारली आहे.ही निवडणूक स्पष्टपणेविठ्ठल विरुद्ध पांडुरंगअशी थेट लढत ठरली… आणि या लढतीत इतिहास बदलल्याचे चित्र मतपेटीतून समोर आले.या संपूर्ण यशामागे मनसे नेते दिलीप बापू धोत्रेंची मास्टरस्ट्रोक भूमिका निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.विखुरलेली ताकद एकत्र आणत, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधत,विठ्ठल परिवाराला एकसंध करण्याचे काम प्रभावीपणे करण्यात आले.परिणाम असा की—विठ्ठल परिवाराची एकजूट झाली आणि सत्ता मिळाली!विठ्ठल परिवाराने विजयाचा झेंडा फडकावला.गेली तब्बल ४० वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या पांडुरंग परिवाराचा (परिचारक गट)राजकीय किल्ला ढासळला,या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिलीप बापू धोत्रेंची भूमिका ठरले गेमचेंजर!आणि नव्या नेतृत्वाने सत्तेवर आपला ठसा उमटवला आहे.नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती—सर्वच ठिकाणी विठ्ठल परिवाराचा झंझावात पाहायला मिळाला.या निकालामुळे पांडुरंग परिवार (परिचारक गटाला)मोठा हादरा बसला असून,विठ्ठल परिवाराची आघाडी निर्णायक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकूणच,पंढरपूर नगर पालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत
स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून,
विठ्ठल परिवार एकत्र आल्याने पांडुरंग परिवार बॅकफूटवर गेला आहे.राजकीय निरीक्षकांच्या मते, मनसे नेते दिलीप बापू धोत्रेंची भूमिका हीच या निवडणुकीतील “गेमचेंजर” ठरली आहे
No comments:
Post a Comment