डॉ प्रणिता ताई भालके यांच्या रेकॉर्डब्रेक प्रचार शुभारंभा मुळे विरोधकांच्या ह्रदयाची धकधक वाढली
चळेप्रतिनिधी,,पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर पंचायत समिती गण व पुढचं पंचायत समिती गण निवडणूक 2026 या निवडणुकीमध्ये गोपाळपूर पंचायत समिती गणामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सर्वसाधारण महिला जागे करता सौ, काजल विशाल मोरे, या निवडणूक लढवत आहेत तर पुळुज पंचायत समिती गणामध्ये ओबीसी महिला महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार सौ प्रणाली लिंगराज शेंडगे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर, पंढरपूर नगराध्यक्ष डॉ, प्रणिता ताई भगीरथ भालके,यांनी,गोपाळपूर,मुंढेवाडीकोंढारकी,चळे,आंबे,पुळूज,पुळूजवाडी,शंकरगाव,नळी,आंबेचिंचोली,फुलचिंचोली,विटे,पो पोहरगाव ,खरसोळी,त्याचप्रमाणे तीर्थ विकास आघाडी कडून डॉ .प्रणिता ताई भालके या निवडणुकीस आपली निवडणुकीमध्ये आपल्या कर्तबगारच्या कामगिरीच्या जोरावर ग्रामीण भागातील महिलांची प्रत्यक्ष संपर्क साधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी या प्रचार शुभारंभाला व प्रचार फेरीला रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी दिसून आली. सर्वसामान्य जनता आणि महिला व गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात होती. यावेळी जेष्ठ नेते ज्ञानेश्वरी गायकवाड भास्कर मोरे संतोष गायकवाड उमेश मोरे प्रताप गायकवाड डॉक्टर रामदास घाडगे मुंडेवाडी प्रभाकर मोरे हनुमंत घाडगे सिद्धेश्वर मोरे नागनाथ मोरे मधुकर मोरे पुळुज येथे
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक राजाराम बाबर, बिबीशन वाघ,किसन जाधव ,पांडुरंग ताठे,भारत पाटील, झाकीर मुलानी,आंबा पुजारी,सिदू गायकवाड, कल्याण गायकवाड किलमिसे तात्या,विनायक पाटील,मुलींना मुलाणी,रवी देशमुख,लिंगादेव देशमुख,संजय घोडके,उदय सलगर, संजय म्हमाणे, सदाशिव म्हमाणे,
No comments:
Post a Comment