आ. राजू खरे यांच्या अन्नदानाची परंपरा कायम!,आषाढी यात्रेतील भाविकांना सलग दोन दिवस गोपाळपूर जवळ अन्नदान - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Saturday, 25 July 2026

आ. राजू खरे यांच्या अन्नदानाची परंपरा कायम!,आषाढी यात्रेतील भाविकांना सलग दोन दिवस गोपाळपूर जवळ अन्नदान

आ. राजू खरे यांच्या  अन्नदानाची परंपरा कायम!,आषाढी यात्रेतील भाविकांना सलग दोन दिवस गोपाळपूर जवळ  अन्नदान

चळेप्रतिनिधी 
पंढरपूर,,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळ पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे 
आमदार राजू खरे यांच्यावतीने आषाढी यात्रेतील भाविकांना गोपाळपूर येथे सलग दोन दिवस अन्नदान करण्याची परंपरा मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. ही परंपरा कायम पुढे ठेवत या आषाढी वारीतही गोपाळपूर जवळ सलग दोन दिवस अन्नदान सुरू ठेवण्यात आले आहे.

आषाढी एकादशी दिवशी उपवासाचे आणि द्वादशी दिवशी अन्नदान असते.हे अन्नदान आ.राजू खरे,पत्नी तृप्तीताई खरे, आणि मुली अवंती व आबोली खरे यांच्या हस्ते फराळ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
   या अन्नदान वाटप प्रसंगी गोपाळपूरचे माजी सरपंच अरुण बनसोडे,नितीन निळे, चेतन पाटील, नगरसेवक चैतन्य देशमुख, सचिन जाधव, सरफराज सय्यद, प्रकाश जावळे,  राहुल जावळे, गणेश नामदे, जोतिराम काटे, राहुल सावंत, उमाकांत करंडे, लखन वाघमारे, सोनू शिंदे, बाळासाहेब नाईकनवरे, बंटी गायकवाड, अभिजीत दळवे, विजय खरे, लखन वाघमारे, प्रकाश माळी, , बापू आठवले, प्रकाश माळी, जीमाऊली कोळी, सौदागर डोंगरे, संभाजी लेंगरे, सूरज देशमुख, संजय मस्के, सुभाष बनसोडे, पंकज माने, अमोल पाटील, प्रभू शिंदे, सुनील चव्हाण, चंद्रकांत निकम, आकाश गजघाटे, अमोल तेलंग, नोमीनाथ शिरसाट, यांचेसह आमदार राजाभाऊ खरे मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment