रक्त संकलन करणे ही काळाची गरज असल्याचे मोहोळ पंढरपूर मतदार संघाचे आमदार राजू खरे,यांच्या पत्नी तृप्ती खरे यांनीपंढरपूर तालुक्यातील कोंढारकी येथील,नेहरू युवा मंडळा वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी त्या म्हणाल्या की ग्रामीण भागातून अशा प्रकारचे रक्त संकलन करणे ही काळाची गरज आहे आणि हेच गरज ओळखून गेले कित्येक वर्षे कोंढारकी येथील नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फुगारे यांनीवाढदिवसाचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते हे काम निश्चित कौतुकापद व ग्रामीण भागातील लोकांना प्रेरणादायक आहे. अशा प्रकारचे प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील युवकांनी काम करावे असे त्यांनी आवाहन केले. ४१रक्तदात्यांनी केले . अंगणवाडीस भेट दिली व शिवांशी फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व चिमुकल्यांना खाऊ वाटप व वृक्षारोपण ही करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी ,महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मा. कोषाध्यक्ष गोरख भिलारेसर, तसेच नेहरू युवा मंडळाचे राहुल नागणे ,विनोद पाटील ,उमेश दांडगे, विश्वनाथ पाटील, पाटबंधारे विभागाचे अधिकारी सोमनाथ देशमुख ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील
Thursday, 6 August 2026
Home
पंढरपूर
रक्त संकलन करणे ही काळाची गरज असल्याचे मोहोळ पंढरपूर मतदार संघाचे आमदार राजू खरे,यांच्या पत्नी तृप्ती खरे
रक्त संकलन करणे ही काळाची गरज असल्याचे मोहोळ पंढरपूर मतदार संघाचे आमदार राजू खरे,यांच्या पत्नी तृप्ती खरे
Tags
# पंढरपूर
About Chanakyatimesnews
पंढरपूर
Labels:
पंढरपूर
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment